स्थापना २० - ०२ - १९६०

02342-243278, 243279 IFSC - IBKL0116APC , GSTIN No : 27AACAT3237B1ZU

सेवाशुल्क

ग्राहकाची सेवा हाच खरा ध्यास

अ.न. तपशील कमिशन | सर्व्हिस चार्जेस
(रुपये-पैसे)
१) CTS चेक देणे -सेव्हींग्ज १-५० + GST
२) CTS चेक देणे - करंट १-५० + GST
३)   पासबुक, बॅलन्स सर्टिफिकेट देणे मोफत
४) डुप्लीकेट पासबुक देणे - (फक्त चालू नोंदीसाठी)
(जुन्या नोंदीसाठी प्रत्येक नोंदीस रु. १-०० जादा चार्जेस आकारणी करणे)
२५-००
५) स्टॉप पेमेंट नोटीस प्रत्येक चेकसाठी ५०-००
६) सेव्हींग्ज । करंट खाते १ वर्षाच्या आत बंद केल्यास २०० - ००
७) चेक रिटर्न चार्जेस १५० -०० + GST
८) चेक वसुल न होता परत आल्यास १५० -०० + GST
९) नो-ड्यूज दाखला दिल्यास २५-००
१०) डी. डी. चार्जेस-
अ) रु.१,००० पर्यंत ५-००
ब) रु.१,००१ ते ५,००० पर्यंत १० -००
क) रु. ५,००१ ते १०,००० पर्यंत २० - ००
ड) रु.१०,००१ ते १,००,००० पर्यंत हजारी २ -०० प्रमाणे
( व्यवहार जादा असल्यास १ -०० प्रमाणे )
इ) रु.१,००,००१ ते १०,००,००० पर्यंत हजारी १ -०० प्रमाणे
( जास्तीत जास्त १,५०० -०० )
फ) रु.१०,००,००० चे वर हजारी १-००
(कमीतकमी १,५०० -०० व जास्तीतजास्त ५,००० -०० )
११)   चेक । डी.डी. रद्द करणे अथवा परत देणे १००-००
१२) डुप्लीकेट डी. डी. देणे १००-००
१३) बँकर्स चेक । पे स्लीप देणे-
अ) रु.१,००० पर्यंंत ५-००
ब) रु.१,००१ ते ५,००० पर्यंत १० -००
क) रु. ५,००१ ते १०,००० पर्यंत २० - ००
ड) रु.१०,००१ ते १,००,००० पर्यंत हजारी २ -०० प्रमाणे
( व्यवहार जादा असल्यास १ -०० प्रमाणे )
इ) रु.१,००,००१ ते १०,००,००० पर्यंत हजारी १ -०० प्रमाणे
( जास्तीत जास्त १,५०० -०० )
फ) रु.१०,००,००१ व त्यावरीलसाठी हजारी १-००
(कमीतकमी १,५०० -०० व जास्तीतजास्त ५,००० -०० )
१४) बँकर्स चेक देणे १००-००
१५) डुप्लीकेट बँकर्स चेक देणे १००-००
१६) २ वर्षापर्यंत व्यवहार न झालेल्या खात्यावरील चार्जेस ०.००
१७)   रोखता हाताळणी चार्जेस मोफत
१८)   फोटो साक्षांकित करण्याचे चार्जेस मोफत
१९)   व्याज रक्कमेचा दाखला देणे मोफत
२०) अ) सेव्हींग्ज व्यक्तीशः
खात्यास चेक बुक न वापरणा-या सेव्हींग्ज खात्यात कमीतकमी शिल्लक २०० -००
ब) सेव्हींग्ज व्यक्तीशः    
खात्यास चेक बुक वापरणा-या सेव्हींग्ज खात्यात कमीतकमी शिल्लक ५००-००
क) करंट व्यक्तीशः    
खात्यास चेक बुक वापरणा-या करंट खात्यात कमीतकमी शिल्लक १,००० - ०० याप्रमाणे सतत बॅलन्स असणे आवश्यक आहे.
२१) सेफ डिपॉझीट लॉकर वार्षिक भाडे-
अ) लहान साईज ५००-००+ GST
ब) मध्यम साईज १,०००-०० +GST
क) मोठे साईज २,०००-०० +GST
२२) ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे बाहेरील चेक वसुली। कलेक्शन चे सर्व्हींस चार्जेस बाबत
अ)आपल्या बँकेकडे RTGS / NEFT / ECS मोफत व्यवहाराद्वारे रक्कमा येणार असतील तर त्यावर सर्व्हीस चार्जेस आकारणेचे नाही.
ब)आपली बँक RTGS/NEFT / ECS द्वारे रक्कम पाठविणार असलेस खालील प्रमाणे चार्जेस आकारणी करावी.
i)NEFT
ii)RTGS
४-०० +GST
१,०००-०० +GST
क)SMS Charges २०-०० +GST
२३)   मुदतठेव पावती हरविलेस प्रत्येक डुप्लीकेट पावतीसाठी ५०-०० त्याशिवाय रु. २०० चे स्टँपवर बॉण्ड घेवून डुप्लीकेट पावती द्यावी.
(एकाच खातेदाराच्या एकापेक्षा जास्त पावत्या असलेस रु. २०० चा एकच स्टँप घ्यावा)
२४)   बँक कर्मचा-यांचे चेक्स (बिल वसुली)
( बँक कर्मचा-यांची बिले वसुली (इउ) ही विना कमिशन वसुल करणेची असून कर्मचा-यांना प्रॉव्हीडंट फंडाचे मिळालेले चेक्स हे आय.बी.पी. (खइझ) ला घेता येतील. मात्र रितसर होणारा टपाल खर्च घेणेत यावा.)
मोफत
२५) सॉलव्हन्सी सर्टिफिकेट -
अ) रु.५०,००० पर्यंत २५० - ०० + GST
ब) रु. ५०,००१ ते १,००,००० पर्यंत ५००-०० +GST
क) रु.१,००,००१ ते १०,००,००० पर्यंत १,०००-०० +GST
ड) रु. १०,००,००१ ते २५,००,००० पर्यंत २,५०० -०० +GST
इ) रु.२५,००,००० चे वरीलसाठी ४,००० -०० + GST
२६) बँक गॅरंटी चार्जेस-
अ) बँक गॅरंटी रक्कमेच्या १०० टक्के रक्कम ही बँक गॅरंटीच्यामुदती एवढ्या कालावधीसाठी मुदत ठेव तारण असलेस -
i) रक्कम रू. १ ते ४,९९,९९९ पर्यंत १.५० % + GST (प्रतिवर्षी)
ii) रक्कम रु. ५ लाख ते ९,९९,९९९ पर्यंत १.०० % + GST ( प्रतिवर्षी )
iii) रक्कम रू. १० लाख व त्यावरील रक्कमेकरीता ०.५० % + GST ( प्रतिवर्षी )
ब) पुरेसे स्थावर मालमत्तेचे तारण असलेस -
i) रक्कम रु.५,००,००० पर्यंत १.००% + GST (प्रतिवर्षी)
ii) रक्कम रु.५,००,००१ ते २५,००,००० पर्यंत ०.७५ % + GST (प्रतिवर्षी)
iii) रक्कम रु.२५,००,००१ व त्यावरील रक्कमेकरीता ०.५० % + GST ( प्रतिवर्षी )
२७) माल तारणावर दिलेल्या कर्जाचे तारण मालाची तपासणी फी २५०-०० (प्रत्येक वेळी)
२८) हायपॉथिकेशन स्टॉक तपासणी फी -
अ) रु.२५,००० पर्यंत मोफत
ब) रु.२५,००१ ते २,००,००० पर्यंत २५०-००
क) रु. २,००,००१ ते १०,००,००० पर्यंत २५०-००
ड) रु. १०,००,००१ ते २५,००,००० पर्यंत ५००-००
इ) रु.२५,००,००० चे वरीलसाठी १,०००-००
२९) प्रोसेसिंग चार्जेस-
अ)नवीन कर्जासाठी
i) रु. ५,००,००० पर्यंत १ टक्का + GST
ii) रु. ५,००,००१ ते २५,००,००० पर्यंत ०.७५ टक्के +GST
iii) रु.२५,००,००० चे वरीलसाठी ०.५० टक्के+GST
(* प्रोसेसिंग चार्जेस जास्तीत जास्त रक्कम रू. ३०,०००/- पर्यंत )
ब)हायपॉथिकेशन कॅशक्रेडीट (फक्त रिन्युअलसाठी)
i) रु.१ ते ५०,००० पर्यंत १००-००+GST
ii) रु. ५०,००१ ते १,००,००० पर्यंत १५०-००+GST
iii) रु. १,००,००१ ते २,००,००० पर्यंत २५०-००+GST
iv) रु. २,००,००१ ते ५,००,००० पर्यंत ५००-००+GST
v) रु. ५,००,००१ ते १०,००,००० पर्यंत ७५०-००+GST
vi) रु. १०,००,००१ ते वरील साठी १,००० -००+GST
३०) आय.बी.पी -
अ)रु. १,००० पर्यंत ५-००
ब) रु. १,००१ ते ५,००० पर्यंत १५-००
क) रु. ५,००१ ते १०,००० पर्यंत ३०-००
ड) रु. १०,००१ व त्यावरील साठी. हजारी ३ -००
(जास्तीतजास्त ४,००० - ०० )
टीप :- बिल न वटता परत आलेस परतीचे चार्जेस म्हणून बिल डिस्काऊंट केलेल्या तारखेपासून भरपाई करे पर्यंतच्या कालावधीसाठी १४.०० टक्के दराने व्याजाची आकारणी करणेत यावी.
३१) कर्जासाठी -
अ)कर्ज फॉमविक्री चार्जेस रू.५० + GST
ब) 'ब' वर्ग सभासद फी रू.५० + GST
क) 'अ' वर्ग शेअर्सकरीता प्रवेश फी रू.१०० + GST
३२) खाते उतारा चार्जेस / आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा मागणी केलेस प्रति पानास १० + GST
३३) A.T.M. कार्ड चार्जेस १०० + GST