स्थापना २० - ०२ - १९६०

02342-243278, 243279 IFSC - IBKL0116APC , GSTIN No : 27AACAT3237B1ZU

ठेव सुविधा

सुरक्षिततेसह ठेव थवा

बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक असते. बॅंकेची प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. दि आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह, बँकेचा पारदर्शी कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.

तपशील सामान्य नागरिक जेष्ट नागरिक सहकारी संस्था व्याजदर (द. सा. द .शे )
सेव्हिंग व्यक्तीशः ठेव ३% ३% - - -
दैनिक बचत ठेव (पिग्मी ठेव) ४% ४% - - -
तपशील सामान्य नागरिक जेष्ट नागरिक सहकारी संस्था व्याजदर (द. सा. द .शे )
मुदत ठेव पुन.ठेव / रिकरिंग मुदत ठेव पुन.ठेव / रिकरिंग मुदत ठेव पुन.ठेव / रिकरिंग
१५ दिवस ते ४५ दिवस ४.५० % - - - ४.५० % - - - - - - - - -
४६ दिवस ते ९० दिवस ५ .२५ % - - - ५ .२५ % - - - - - - - - -
९१ दिवस ते १८० दिवस ५ .७५ % - - - ५ .७५ % - - - - - - - - -
१८१ दिवस ते १ वर्ष ६.२५ % - - - ६.२५ % - - - - - - - - -
१ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.०० % ७.७५ % ८.५० % ८.२५ % ७ .५० % ७.२५ %
३ वर्ष १ दिवस ते १० वर्षे ८.२५ % ८.०० % ८.७५% ८.५० % ७ .५०% ७.२५ %