स्थापना २० - ०२ - १९६०

02342-243278, 243279 IFSC - IBKL0116APC , GSTIN No : 27AACAT3237B1ZU

कर्ज सुविधा

कर्ज व्यवहार हा बॅंकिंग व्यवसायातील व्यवसायातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठेवी व उपलब्ध निधी यातून उत्पादित कर्ज वाटप करणे हे बँकिंग क्षेत्राचे खऱ्या अर्थाने गमक आहे . बँकेने अत्यंत चांगल्या कर्जदारांना कर्ज पुरवठा करून उत्पादित कर्ज व्यवहारात वाढ केली आहे.

अ. नंतपशीलव्याजदर
१.सर्व प्रकारची तारणी कर्जे (तिमाही/सहामाही हफ्ता व तिमाही व्याज )
(*स्टॅंडर्ड खात्यासाठी रिबेट नियमानुसार १.०० % रिबेट राहील)
१२. ०० %
२.सर्व प्रकारची तारणी कर्जे (ई. एम. आय. स्कीम खालील )
अ ) रु. १ ते ९९,९९,९९९/- पर्यंत कर्जासाठी
ब ) रु. १ कोटी व त्यावरील कर्जासाठी
(*स्टॅंडर्ड खात्यासाठी रिबेट नियमानुसार १.०० % रिबेट राहील)

११. ०० %
१०.५० %
३.गृह कर्ज (नवीन घर बांधणी,घर खरेदी , फ्लॅट खरेदी) (मासिक हप्ता / ई.एम. आय)
सिटी सर्वे / अधिकृत बांधकाम परवाना / प्लॉट एन. ए. (बिगर शेती आवश्यक ) रु. ७० लाखापर्यंत.

१०. ०० %
४. कॅश क्रेडिट कर्जे
अ.) रु. २५ लाखा पर्यंत कॅश क्रेडिटसाठी
ब .) रु. २५,००,००१/- ते ९९,९९,९९९/- पर्यंत कॅश क्रेडिटसाठी
क) रु १ कोटी व त्यावरील रक्कमेच्या कॅशक्रेडीट कर्जासाठी
ड.) पुरक तारण विरहित कॅश क्रेडिट कर्जासाठी
इ.) बिल्डर , कॉन्ट्रॅक्टर , फायनान्स सर्व खात्यासाठी .

१२. ०० %
११. ५० %
१०. ५० %
१४. ०० %
१३. ०० %
५. सर्व प्रकारची वाहन खरेदी (मासिक हप्ता / ई.एम. आय)
अ) नवीन वाहन खरेदी (दुचाकी / चारचाकी ) (मासिक हप्ता / ई.एम. आय)
ब) शेतकरी यांचे करीता (दुचाकी / चारचाकी ) (वार्षिक हप्ता व सहामाही व्याज) (७/१२ खाते उतारा आवश्यक)
क) व्यवसायिक वाहन खरेदी
ड) जुने वाहन खरेदी (सेवहॅण्ड परंतु ५ वर्षाचे आतील मॉडेल ) *पूरक तारणी .

१०. ०० %
१०. ०० %
११. ०० %
१२. ०० %
६. सर्व प्रकारची विना तारणी कर्ज
विना तारणासाठी (तिमाही / सहामाही हप्ता /व्याज) (७/१२ खाते उतारा आवश्यक) .

१३. ०० %
७. अ.) सर्व प्रकारची विना तारणी कर्ज (मासिक हप्ता ) (ई.एम. आय) व्यावसायिक
ब .) सर्व प्रकारची पगार तारण कर्जे (रु. २ लाखापर्यन्त )(मासिक हप्ता )(ई.एम. आय)
१४.०० %
१२. ०० %
८. वैद्यकीय व्यवसाय व हॉस्पिटल साठी (मासिक हप्ता ) (ई.एम. आय)
टीप - ओ.पी.डी., हॉस्पिटल बांधकाम, मशिनरी, इक्युपमेन्ट, वाहन खरेदी इ. साठी

१०. ०० %
९. सोनेतारण कर्जे सर्व प्रकारची ९. ०० %
१०. कोल्ड स्टोरेज रिसीट तारण कर्जे १२. ०० %
११. कोल्ड स्टोरेज बांधकामासाठी १२. ०० %
१२. वेअरहाऊस रिसीट (शासकीय/निमशासकीय /खाजगी/) मालतारणकर्जे (मासिक व्याज) रु. १ कोटीचे आतील ११. ०० %
१३. रु. १ कोटी वरील वेअर हाऊस मालतारण कर्जासाठी (मासिक व्याज) ९. ०० %
१४. अ ) बँकेच्या सेवकांसाठी खाली नमूद कारणासाठी
ब ) बँकेकडील माजी सेवकांना सर्व प्रकारच्या तारणी कर्जासाठी
(घर बांधणी, घर खरेदी, घराचे जादा बांधकाम आणि दुरुस्ती , मुला मुलींचे व स्वतःचे लग्न कार्य, प्लॅट खरेदी, वाहन खरेदी, मुला मुलींचे शिक्षण, वैद्यकीय खर्च इ.)
९. ००%
९. ५०%
१५. शेती व शेती व्यवसायासाठी खालील कारणासाठी असल्यास (वार्षिक हप्ता व वार्षिक व्याज )
१. शेतातील पाईपलाईन
२. शेती बोअरवेल
३. नवीन विहीर खुदाई / बांधकाम
४. ठिबक सिंचन
५. इलेक्ट्रॉनिक मोटार खरेदी
६. शेती औजारे खरेदी इ.)
(*स्टॅंडर्ड खात्यासाठी रिबेट नियमानुसार १.०० % रिबेट राहील)
११. ०० %
१६. शेतीपूरक खालील व्यवसायासाठी (वार्षिक हप्ता व सहामाही व्याज )
१. गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या इ . (दुभती जनावरे)
२. जनावरांचा गोठा बांधणे/ दुरुस्ती
३. फार्म हाऊस, शेतीतील घरबांधणी, पॅक हाऊस, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस उभारणी
४. ट्रॅक्टर, ट्रेलर व अवजारे खरेदी,ऊस वाहतूक इ.
५. मळणी मशिन, पॉवर स्प्रे पंप इ.
६. गोबर गॅस प्ला
(*स्टॅंडर्ड खात्यासाठी रिबेट नियमानुसार १.०० % रिबेट राहील)
१२. ०० %
१७. शेतीपूरक खालील व्यवसायासाठी (वार्षिक हप्ता व वार्षिक व्याज )
१. गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या इ . (दुभती जनावरे)
२. जनावरांचा गोठा बांधणे/ दुरुस्ती
३. फार्म हाऊस, शेतीतील घरबांधणी, पॅक हाऊस, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस उभारणी
४. ट्रॅक्टर, ट्रेलर व अवजारे खरेदी,ऊस वाहतूक इ .
५. मळणी मशिन, पॉवर स्प्रे पंप इ.
६. गोबर गॅस प्ला
(*स्टॅंडर्ड खात्यासाठी रिबेट नियमानुसार १.०० % रिबेट राहील)
१२. ५० %
१८. महिला ग्राहकांना खालील कारणासाठी (मासिक हप्ता) (ई. एम आय )(रु. ५००००/पर्यंत )
१. शिलाई मशीन खरेदी
२. गृहउपयोगी वस्तू खरेदी (टी. व्ही,फ्रीज ,ओव्हन , डायनींग टेबल, फुर्निचर, इ )
३. छोटे वाहन (दुचाकी)खरेदी
४. किरकोळ किराणा भुसावळ व्यापारासाठी
५. शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, कोंबडी इ पालन व्यवसायासाठी
६. कडधान्य, धान्य, चिरमुरे, फुटाणे, इ. चे फिरते व्यापारासाठी
७. कपडे धुलाई व इस्त्री (ड्रायक्लीनर)व्यवसायासाठी
८. फिरता भांडी खरेदी विकारी व्यवसाय
९. बुरुड व्यवसाय, लोकर व विणकाम व्यवसाय
१०. ठेला व्यवसाय(चहा, अल्पोपहार,जेवण इ.)
११. ब्युटी पार्लर व्यवसाय
११. ००%

टीप –

१. सर्व प्रकारच्या कर्जाच्या थकबाकी रक्कमेस द. सा. द. शे. २ टक्के ज्यादा दंडव्याज आकारणेत येईल.

२. सर्व प्रकारच्या वैयक्तिक व संस्था ठेवतारण कर्जास ठेव व्याजदरापेक्षा १ टक्के ज्यादा व्याजदर राहील.

३. पतसंस्था ठेवीवरील ठेवतारण कॅशक्रेडीट कर्जास ठेव व्याजदरापेक्षा २ टक्के ज्यादा व्याजदर राहील.